Tuesday, April 2, 2013

Nanded Jail program- 30 March 2013

नांदेड जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षर श्री. दिलीपराव वासनिक साहेबांच्या दालनात माझ्या उपक्रमाबाबत चर्चा करताना. सोबत नांदेड रोटरीचे फुलारी, माठोरे

३० मार्चला छत्रपती शिवरायांची जयंती देखील होती महात्मा गांधीजींच्या प्रतिमेशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचीही प्रतिमा ठेवण्यात आली होती. माझ्याहस्ते माल्यार्पण केले गेले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वासनिक साहेब, व्यासपीठावर मी, फुलारी, माठोरे आणि अन्य रोटरी क्लबचे सदस्य नांदेड बार असो अध्यक्ष अॅ. टोम्पे...

कारागृहातील बंदीजनांस सरावासाठी नोटबुक, पेन आणि बिस्कीट पुडा देताना नांदेड रोटरी अध्यक्ष किशन माठोरे                             

कारागृहातील बंदीजनांस सरावासाठी नोटबुक, पेन आणि बिस्कीट पुडा देताना मी, शेजारी रोटरी चे सेक्रेटरी रमाकांत फुलारी, अॅड. टोम्पे, अन्य रोटरीचे सदस्य

घडवा सुंदर हस्ताक्षर घडवा सुंदर मन या उपक्रमात सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याबाबत सोदाहरण मार्गदर्शन करताना मी                

नांदेड कारागृह अधीक्षक सौजन्यशील व्यक्तिमत्त्व श्री दिलीपराव वासनिक माझे गुलाब पुष्प देऊन स्वागत करताना                     

नांदेड जिल्हा कारागृहातील ३८५ शिक्षीत बंदीजनांसमोर माझे मार्गदर्शन करताना.. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदर मन जीवनात किती आवश्यक असते याबाबत सांगताना..

कारागृहातील ३८५ शिक्षीत बंदीजनांसमोर माझे मार्गदर्शन करताना.. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदर मन जीवनात किती आवश्यक असते याबाबत सांगताना..

दिलीपराव वासनिक साहेब कारागृहातील बंदीजनांना सुचना देताना                                                                                                    

एक युवा कैदी त्याचे मनोगत व्यक्त करताना.. हा कैदी माझे संपूर्ण लेक्चर अगदी मन लावून एकत होता..         

फुलारी साहेब रोटरीच्यावतीने सर्वांचे आभार मानताना                                                                                           

हा सगळ्यांचा गृप फोटो.. एकमेकांना निरोप देण्याचा प्रसंग                                                                                    





                                                                         
शिल्पकार या नांदेडमधील स्थानिक दैनिकात प्रकाशित बातमी.. या दैनिकाने ही बातमी त्यांच्या वेबसाईटवर देखील प्रकाशित केली आहे


news


वृ􀃗 त िद. 30 माचर् 2013
नांदेड येथील बंदीजनांनी गिरिवले सुंदर हस्ताक्षराचे धडे


सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णींचा राज्यस्तरीय उपक्रम

नांदेड दि. 30 (प्रितिनधी) – सकारात्मक बिचार, चिंतन, ध्यानधारणा योगासन आणि आवड-या प्रभुचे नामस्मरण मनाची सुंदरता वाढते. अक्षरांच्या सुंदरतेसाठी नियमीत सराव, अक्षर काढण्याचे नियम पाळले तर अक्षर सुंदर बनते. आपले अक्षर चांगले तर स्वभाव आणि मनही चांगले अशी छाप सुंदर हस्ताक्षर पािहल्यावर पडते त्यासाठी आजच हस्ताक्षर सुधारण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन जळगाव येथील सुंदर ह􀃨ताक्षर मागर्दशर्क आिण सुंदर हश्ताक्षर उपक्रम महारा􀃧ट्रातील कारागृहांमध्ये राबिवणारे किशोर कुळकर्णी यांनी नांदेड बंदीजनांना के ले. 30 माचर् रोजी नांदेड िज􀃣हा कारागृहात 􀃗यांचा घडवा सुंदर हस्ताक्षर घडवा सुंदर मन हा उपक्रम योजण्यात आला होता. आपल्या मागर्दशर्नात ते बोलत होते. यावेळी िदलीप वासिनक (कारागृह अधीक्षक), नांदेड रोटरी क् लबचे अध्यक्ष किशन माठोरे, रो. रमाकांत फु लारी, दीपक कोटलवार, अिनल माळगे, शरणअ􀃜 पा िनरण, इरवंतराव कॅ दरकंु टे, बार कौ􀃛 सील नांदेडचे अ􀃚य क्ष अॅड टोनपे आदी मा􀃛 यवर उपस्थीत होते.
महारा􀃧ट्रातील कारागृहे व िकशोर सुधारालयात सुंदर हस्ताक्षर कायर्शाळा घे􀃖याचा सेवाभावी संक􀃣प इिरगेशन􀃍या प्रिसद्धी िवभागातील पत्रकार िकशोर कु ळकणीर् यांनी घेतला. नांदेडि ज􀃣हा कारागृहाचे अधीक्षक िदलीप वासिनक यां􀃍या मागर्दशर्न, पुढाकाराने हा उपक्रम राबिव􀃖यात आला. या उपक्रमात एकू ण 385 िशक्षीत बंदीजनांनी सहभाग घेतला. सुंदरहस्ताक्षरांचे मूळ िनयम,
मूळिच􀃛हे, करावयाचा सराव, पेन धर􀃖याची पद्धत आिण सुंदर हस्ताक्षरासाठी कसा सराव करावा याबाबतचे 􀃗यांनी मागर्दशर्न के ले. आप􀃣या या उपक्रमात त्यांनी अक्षरासमवेत 􀃗यांनी उ􀉮बोधक, सं􀃨कारक्षम छो􀉪या गो􀃧टी देखील सांिगत􀃣या. 􀃗यांनी रंजक पद्धतीने
सुंदर ह􀃨ताक्षर कसे काढावे याचे धडे बंदीजनांकडून िगरवून घेतले. कारागृहातील बंदीजनांनी आपण आपले अक्षर सुधा􀇽न सुधारले􀃣या अक्षरात पत्र िलहून पाठवू असे अिभवचन िदले. िनवडकि वजय राठोड, यासह अ􀃛य दोघं बंदीबांधवांनी कायर्क्रमाब􀆧ल प्रितिक्रया ही 􀃥यक्त के ली. यावेळी नांदेड येथील रोटरीचे अध्यक्ष िकसन माठोरे व सिचव रमाकांत फु लारी यांनी कै 􀉮यांकरता भिव􀃧यात मेडीकल कॅ 􀃠प, भजन कायर्क्रम तसेच नैमित्तीक कायर्क्रम घेण्याबाबत सांिगतले. 􀃗वचे􀃍या रोगासाठी अंगाची  व􀃍छता आिण मानिसक रोगासाठी मनाची 􀃨व􀃍छता आवश्यक असल्याचे सांगून याबाबत देखील बंदीजनांसाठी काही करता येईल का याबाबत देखील आपणि वचार करीत आहोत असेही ते म्हणाले.
कायर्क्रमा􀃍 या आरंभी कारागृह अधीक्षक िदलीप वासिनक यांनी कायर्क्रमाचे प्रा􀃨 तािवक के ले. आज िशवजंयती अस􀃣 यामुळे िशवछत्रपती महाराज व महात्मा  गांधी यांच्या प्रितमेस मा􀃛 यवरां􀃍 या मा􀃣 यअपर्ण कर􀃖 यात आले. सुंदर हस्तक्षराचे मह􀃗 व जीवनात कसे असते व सुंदर ह􀃨 ताक्षरातून सुंदर मन कसे घडते याबाबत खास जळगाव येथून आलेले पत्रकार िकशोर कु लकणीर् यांचे मागर्दशर्न मोलाचे ठरेल. मन नियंत्रणात आण􀃖 यासाठी 􀃗 यांनी िदलेले सोपे-सोपे उपाय कै 􀉮यांनी आव􀃦 यक क􀇽न घ् यावी. यावेळी रोटरी नांदेडतफ􀈶 बंदीजनांना हस्ताक्षर सरावासाठी नोट बूक व पेन मा􀃛 यवरां􀃍 या ह􀃨 ते िवतरीत कर􀃖 यात आ􀃣 या. नांदेड रोटरीचे सिचव रमाकांत फुलारी.


No comments:

Post a Comment